भ्रमणध्वनी, इंटरनेट आणण संगणक हेआपल्या दैनंददन जीवनातील महत्तत्तवाचेसाधन, साधन नाही तर गरजच बनली आहे. गेल्या काही वर्ाात संगणक तंत्रज्ञानातही झपाट्यानेबदल झालेलेआहेत आणण हेपढुच्या काही वर्ाातही मोठेअमलु ाग्र बदल या संशोधन क्षेत्रातही होतील . यातील एक म्हणजेमहत्तत्तवाचेतंत्रज्ञान म्हणजेमशीन लर्निंग तंत्रज्ञान. यात संगणक हा मानवाप्रमाणेववचार करून एखाद्या प्रश्नाचेउत्ततर माणसासारखेशोधूशकतात जसंकी कोणती कब्बडी टीम जजंकणार? कोण मख्ु यमत्रं ी होणार अशा काही बऱ्याच प्रश्नांना अगदी कमी वेळामध्येभाककत करू शकता येते. यात मानवाप्रमाणेर्नणाय घेण्यासाठी काही पद्धतीचा अवलबं नू करावा लागतात जसेकी १. सपु रवाईज मशीन लर्निंग सपु रवाईज मशीन रर्न ंग मधील क्लाससकिके शन, ररग्रेशन२) अनसपु रवायझ मशीन लर्निंग जसेकक क्लस्टररंग, डायमंडेसशलीटी ररडक्शन ३. रेनिोसामेंट लर्निंग. गगु ल िेसबकु ट्ववटर यासारख्या बऱ्याच संस्था या तंत्रज्ञानावर काम करतात. मशीन लर्निंग हेबऱ्याच क्षेत्रात वापरलेजाते. जसेकी वस्तच्ूया ककमती,माकेटमधील भाजयांचेभाव इत्तयादी वगीकरण करणे. आपल्याला पसतं ीनसु ार कमी वेळात प्रत्तयेक दठकाणी आपल्याला सचू ना देणारेतंत्रज्ञान आपल्याला आवडणारच. यामळु ेबऱ्याच कं पनयांकडेया तंत्रज्ञानाची मादहती असणारा तरुणांना नोकरी ददली जात आहेआणण महाववद्यालयात इंजजर्नअररंग कॉलेजमध्येनवीन शाखा ही सरूु झाल्या आहेत. मशीन लर्निंग हेबाकी क्षेत्रांमध्येजसेससववल इंजीर्नयररंग, मेकॅर्नकल इंजजर्नअररंग मध्येसद्धु ा वापरतात येऊ शकते. चला मग आपण याचा ववचार करूया की हेतंत्रज्ञान आपल्याला कसेसोयीस्कर होईल.